Online Bible

- Reklamy -




१ राजे 4:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ऊरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता; ह्या एवढ्या देशात तो एकटाच कमावीसदार होता. हा देश पूर्वी अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग ह्यांचा होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.

Viz kapitola kopírovat




१ राजे 4:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy