Online Bible

- Reklamy -




१ राजे 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता);

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.)

Viz kapitola kopírovat




१ राजे 4:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy