१ राजे 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता); Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती); Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी. Viz kapitola |