१ राजे 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.” Viz kapitola |