Online Bible

- Reklamy -




१ राजे 3:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग राजाने म्हटले, “हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्यास पहिल्या स्त्रीच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 3:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy