१ राजे 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 राजा म्हणाला, “ह्या जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.” Viz kapitola |