Online Bible

- Reklamy -




१ राजे 3:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 राजा म्हणाला, “एक म्हणते, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे; दुसरी म्हणते, छे, नाही; मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत जो माझा मुलगा.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 3:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy