१ राजे 3:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.” परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुसरी स्त्री म्हणाली, “छे, नाही; जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे.” पहिली म्हणाली, “छे, नाही; मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.” असे त्या राजापुढे त्या बोलल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण तेवढ्यात ती दुसरी स्त्री म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मरण पावलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मरण पावले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला. Viz kapitola |