१ राजे 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्याकारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञयाग करावे लागत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात. Viz kapitola |