Online Bible

- Reklamy -




१ राजे 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी प्रसूत झाल्यावर तिसर्‍या दिवशी ही स्त्रीदेखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो; आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तीन दिवसानंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो.

Viz kapitola kopírovat




१ राजे 3:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy