१ राजे 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांतली एक स्त्री म्हणाली, “माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती. Viz kapitola |