१ राजे 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.” Viz kapitola |