१ राजे 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शलमोनाने मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याशी सोयरसंबंध केला; त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुशलेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरूशलेमा सभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते. Viz kapitola |