१ राजे 22:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 आपल्या बापाप्रमाणे त्याने बआलाच्या मूर्तींचे भजनपूजन करून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला. Viz kapitola |