१ राजे 22:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये, मूळ पुरुष दावीद ह्याच्या नगरामध्ये मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला. Viz kapitola |