१ राजे 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश विचारून घे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.” Viz kapitola |