१ राजे 22:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्या यहोशाफाटाला म्हणाला, “माझे सेवक आपल्या सेवकांबरोबर जहाजातून जाऊ द्या;” पण यहोशफाटाने नकार दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला. Viz kapitola |