१ राजे 22:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्या काळी अदोमात कोणी राजा नव्हता; एक मुतालीक (कारभारी) राज्य चालवत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी. Viz kapitola |