१ राजे 22:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 त्याचा पिता आसा ह्याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यांना त्याने देशातून घालवून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले. Viz kapitola |