१ राजे 22:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखवलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे. Viz kapitola |