१ राजे 22:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदावर राज्य करू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र. Viz kapitola |