Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले; ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy