१ राजे 22:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले; शोमरोन येथे त्यांनी त्याला मूठमाती दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले. Viz kapitola |