१ राजे 22:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 सूर्य मावळत असताना, सैन्यात एकच घोषणा झाली: “प्रत्येकाने आपआपल्या नगरात जावे, प्रत्येकाने आपआपल्या देशात जावे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.” Viz kapitola |