१ राजे 22:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि अराम्यांचा सामना करीत राजा रथातच राहिला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत रथाच्या तळाशी साचले आणि त्या संध्याकाळी तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता; तो संध्याकाळी मरण पावला; त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला. Viz kapitola |