१ राजे 22:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही. Viz kapitola |