Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा केली होती की, ‘लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy