Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 नंतर इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट ह्यांनी रामोथ-गिलादावर चढाई केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy