१ राजे 22:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे मीखायाला माघारी घेऊन जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा. Viz kapitola |