१ राजे 22:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.” Viz kapitola |