१ राजे 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ Viz kapitola |