१ राजे 22:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.” Viz kapitola |