Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जो जासूद मीखायाला बोलवायला गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्ट्यांचे एकमत होऊन ते राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy