१ राजे 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” Viz kapitola |