१ राजे 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. Viz kapitola |