Online Bible

- Reklamy -




१ राजे 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “ऊठ, शोमरोननिवासी इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या भेटीस जा; तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात आहे; त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 “ऊठ शोमरोनमधल्या इस्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे.

Viz kapitola kopírovat




१ राजे 21:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy