१ राजे 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु त्याला निर्दोष समजू नको. तू सुज्ञ व्यक्ती आहेस; त्याचे काय करावे हे तुला कळेल. त्याचे पिकलेले डोके रक्ताळलेले असे कबरेत पाठव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी तू त्याला निर्दोष समजू नकोस; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हातार्याला रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.” Viz kapitola |