१ राजे 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “परंतु गिलआदी बारजिल्लईच्या मुलांवर दया दाखव आणि त्यांना तुमच्या मेजावर भोजन करणाऱ्यांपैकी असू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण गिलादी बर्जिल्लय ह्याच्या पुत्रांवर कृपादृष्टी ठेव, आणि ते तुझ्या पंक्तीला बसणार्यांतले असावेत; कारण तुझा भाऊ अबशालोम ह्याच्यापासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली. Viz kapitola |