१ राजे 2:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 शलमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.” Viz kapitola |