१ राजे 2:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथचा राजा याच्याकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 पण तीन वर्षे लोटल्यावर शिमीचे दोन दास गथचा राजा आखीश बिन माका ह्याच्याकडे पळून गेले; तेव्हा “तुझे दास गथ येथे आहेत” अशी कोणी त्याला खबर दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.” Viz kapitola |