१ राजे 2:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 शलमोन राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले; त्याने त्याच्यावर असा हल्ला केला की तो प्राणास मुकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले. Viz kapitola |