१ राजे 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दावीदाने म्हटले, “जगाच्या प्रथेनुसार आता माझी जाण्याची वेळ आली आहे, तर खंबीर हो आणि शुराप्रमाणे वाग. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो. Viz kapitola |