१ राजे 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो म्हणाला, “शलमोन राजा तुला नाही म्हणणार नाही; त्याला सांग की मला शुनेमकरीण अबीशग बायको करून दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.” Viz kapitola |