Online Bible

- Reklamy -




१ राजे 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 नंतर तो पुढे म्हणाला, “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “तू बोलू शकतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग तो म्हणाला “मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “बोल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 2:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy