१ राजे 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले. Viz kapitola |