१ राजे 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला मिळाले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही. Viz kapitola |