१ राजे 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने सरूवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक ह्यांच्याशी बोलणे केले. ते अदोनीया ह्याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले. Viz kapitola |