१ राजे 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 (“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता. Viz kapitola |