१ राजे 1:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले. आणि अदोनियाहने राजाकडे येऊन शलोमोन राजासमोर नमला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मग शलमोन राजाने काही लोक पाठवून त्याला वेदीपासून आणवले. त्याने येऊन शलमोन राजाला मुजरा केला; आणि शलमोन त्याला म्हणाला, “तू आपल्या घरी जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.” Viz kapitola |