Online Bible

- Reklamy -




१ राजे 1:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 तेव्हा अदोनीयाचे सगळे पाहुणे घाबरून गेले आणि वाट सापडेल तिकडे पळत सुटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.

Viz kapitola kopírovat




१ राजे 1:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy